Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .

गुरुवार, १२ मार्च, २०१५

आमचे Android app वापरा आणि आपले स्वयं अध्ययन सुरु करा.


https://www.dropbox.com/s/mj9v6xmu3vzadzw/-eschool4u%200.2.apk?dl=0

आम्ही आपणासाठी येथे Android APP सदर करत आहोत. या app मध्ये इयत्ता ४ थी व इयत्ता ७ वी च्या शिष्यवृत्ती प्रश्नांची मालिका दिली आहे ज्यामध्ये खालील विषयांचा अंतर्भाव केला आहे.
मराठी : ३५ प्रश्न
इंग्रजी : १५ प्रश्न
-------------------------------
गणित : ३५ प्रश्न
परिसर अभ्यास १ : १५ प्रश्न
-----------------------------
बुद्धिमत्ता चाचणी : ३५ प्रश्न
परिसर अभ्यास २  : १५ प्रश्न
---------------------------------

या APP  मधील विषयांमध्ये ३५ पेक्षा अधिक प्रश्न आहेत पण प्रश्नपत्रिकेत फक्त ३५ किंवा १५प्रश्न असतात म्हणून येथे प्रश्न मर्यादित दिले आहेत. यामधील प्रश्न RANDOM  पद्धतीने operate होतात त्यामुळे तुम्ही पुन्हा प्रश्नपत्रिका पुन्हा सुरु केली तरी तुम्हाला वेगळेच प्रश्न दिसून येतील.

https://www.dropbox.com/s/0va7xawyvthd4mt/-eschool4u%20%284%29.apk?dl=0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips