Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .

शुक्रवार, १५ मे, २०१५

Eschool4all : एक नवे app सर्वांसाठी

इयत्ता ४ थी व ७ वी साठीच्या eschool4u या app ला जो प्रतिसाद मिळाला व ज्याप्रमाने त्याची दखल घेतली गेली त्यामुळे ब-याच मुलांना त्याचा फायदा झाला. त्यासाठी मला ज्या मित्रांनी प्रोत्साहन दिले व सर्वांपर्यंत हे app ज्या ज्या सहकार्यांनी पोहोचवले.त्या सर्वांचा मी शतशः आभारी आहे. हे app सर्वसाधारणपणे विद्यार्थी केंद्रीत offline app म्हणून प्रसिद्ध आहे.
https://play.google.com/store/apps/details?id=com.eschool4u111&hl=en&referrer=utm_source%3Dgoogle%26utm_medium%3Dorganic%26utm_term%3Dplay.google.com+eschool4u&pcampaignid=APPU_1_1dpUVeGqCZGRuATG4IDYBQ

   याच धर्तीवर आता शिक्शक , विद्यार्थी व नागरिक यांचेसाठी नवे app तयार केले असून हे मात्र online app आहे ज्यासाठी इंटरनेट आवश्यक आहे त्यामुळे तुम्हाला रोजचे update मिळतील.
या app मध्ये काय आहे?
या app मध्ये
१) ४थी व ७वी साठी प्रश्नपत्रीका
२) eschool4u हा ब्लॉग व त्यावरील माहीती.
३) YouTube वर असणारे सर्व शैक्शणिक video
४) MDM calculator : शालेय पोषण आहाराचे दैनंदिन गणक पत्रक साठीचा calculator या app मध्ये आहे. यामध्ये फक्त उपस्थिती टाकल्यानंतर प्रत्येक धान्यादी मालाचे प्रमाण व शिजवल्याचे प्रमाण आपोआपच मिळते.
५) Facebook : या social network वरील eschool4u च्या सर्व पोस्ट पाहता येतील त्यासाठी eschool4u च्या Facebook page ला Like करणे आवश्यक आहे.
६) News : या मध्ये नुकत्याच घडलेल्या ज्या घटना सकाळ, लोकमत,लोकसत्ता यासारखे मराठी तसेच दैनिक भास्कर सारखे अमराठी व काही इंग्रजी दैनिकामध्ये प्रसारीत होणा-या बातम्या लगेचच या app मध्ये दिसतात.
७) Live chat : या app मध्ये येणा-या शंका किंवा प्रश्न live chat मध्ये विचारु शकता. याला उत्तरे सर्वजण देवु शकतात.यासाठी कोणताही गट बनविण्याची गरज नाही ज्यांनी हे app download केले आहे ते सर्व live chat मध्ये सहभागी होवु शकतात.
८) GR's : या मध्ये आतापर्यंतचे सर्व gr उपलब्ध करून देणेचा प्रयत्न केला आहे.
हे app नुकतेच google play store मध्ये उपलब्ध करून दिले आहे. या app ला भरभरुन प्रतिसाद मिळेल अशी अपेक्शा आहे. तरी कृपया download करा व तुमच्या या  app विषयीच्या सूचना live chat मध्ये सांगा.

App download कसे करावे ?
Google play store उघडा व त्या मध्ये eschool4all असे search करा
कींवा
https://play.google.com/store/apps/details?id=com.appmakr.eschool4
,यावर click करा.

App made by : suraj shikalgar

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips