Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .

सोमवार, १ डिसेंबर, २०१४

1st Standard School Videos and PPT

Download Your all Books from here 

खालील लिंकवर २०१८ च्या बालभारती पुस्तकांची PDF दिली आहे.
इयत्ता पहिली नवीन अभ्यासक्रम वर आधारित बालभारतीची पाठ्यपुस्तक व त्यासंदर्भात व्हिडीओ व audio येथे दिले आहेत. सर्व पाठ्यपुस्तक संदर्भित कंटेंट येथे दिले जातील.आपण जर इयत्ता पहिलीचे काही कंटेंट बनवले असतील तर येथे त्याची लिंक जरूर द्या, तुमच्या कंटेंट चे स्वागत केले जाईल.

http://www.balbharati.in/downloadbooks/marathi_ganit_std_1st_final.pdf
गणित
www.balbharati.in/downloadbooks/marathi_balbharti_std_1st_final.pdf
बालभारती
http://www.balbharati.in/downloadbooks/eng_balbharati_1st.pdf
इंग्रजी
      


1 ) जोड्या लावा - पान नं ७ - डाऊनलोड 
२) आपला परिसर - डाउनलोड 
३) पान ११ वरील शब्द - डाऊनलोड करा.
४) पाहुणा ओळखा - डाऊनलोड करा.
५) ससा व कासवाची शर्यत - चित्र -डाऊनलोड करा.
६) हुशार कोल्हे - चित्र कथा - डाऊनलोड करा.
७) ३३ नवा खेळ - पान ६७ - डाऊनलोड करा.
८) ३४ माझे घर - पान   - डाऊनलोड करा.
९) 'र' युक्त शब्द व त्याचे प्रकार - डाऊनलोड करा.
१०) पान नं ६५ - प्राणी ओळखा - डाऊनलोड करा.
११) पान क्रमांक ३१ - माझा शब्दसंग्रह - डाऊनलोड करा.
१२) पान ३१- माझा शब्दसंग्रह - ९ - डाऊनलोड करा.
१३) पान ३० - कोठे काय? - डाऊनलोड करा.

इतर ठिकाणाहून घेतलेली व्हिडीओ विषय मराठी 

१) मुळाक्षरे - भूषण कुलकर्णी  
२) पान नं ३६,३९,५० वरील शब्द : माळीवाडा शाळा
३) पान नं २५,२९,३४ वरील शब्द : माळीवाडा शाळा 
४) पान नं ५२,५६,६४ वरील शब्द : माळीवाडा शाळा 
५) झुई झुई झोका : कविता चित्रासह 
६) चित्र वर्णन


विषय : गणित 

१) तुलनात्मक वस्तू : SundaramEclass
२) तुलनात्मक शब्द : भाग २

विषय : इंग्रजी 

१) Wheel on the Bus Go : - 
Example <!-- CSS
<!-- HTML
पाठाचे नाव पान क्रमांक डाऊनलोड
जोड्या लावा Download
आपला परिसर 8 Download
पान ११ वरील शब्द 11 Download
पाहुणा ओळखा 0 Download
ससा व कासवाची शर्यत 0 Download
हुशार कोल्हे - चित्र कथा 0 Download
३३ नवा खेळ 66 Download
३४ माझे घर 0 Download
'र' युक्त शब्द व त्याचे प्रकार 0 Download
प्राणी ओळखा 65 Download
माझा शब्दसंग्रह 31 Download
माझा शब्दसंग्रह - ९ 31 Download
कोठे काय? 30 Download
Table Cell 0 Download
Table Cell 0 Download
Table Cell 0 Download
--> -->

२ टिप्पण्या:

  1. सदर ब्लॉगवर आम्हास खूप उपयुक्त माहिती उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वप्रथम आपले शतशः आभार.

    अत्यंत स्त्युत्य उपक्रमाचे तुम्ही सारथी आहात आम्हास दैनंदिन अध्यापनात उपयोगी पडतील असे सर्व घटक तर तुम्ही उपलब्ध करून दिलेतच पण त्याच बरोबर प्रशासकीय कामात उपयोगी पडतील असेही बरेच साहित्य तुम्ही आम्हास दिले आहे
    .
    विशेष सांगायच तर सरल प्रणाली बाबतीतल्या शंका फोनवर सांगणेही अवघड आहे आणि समाजनेही अवघड आहे त्यासाठी आपण दिलेल्या व्हिडीओ चा खूप उपयोग झाला.

    पुनश्चः एकदा आपले मनापासून आभार.

    उत्तर द्याहटवा

Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips